बुधवार, १८ मार्च, २००९

...अखेर राष्ट्रवादीचं घड्याळ काँग्रेसच्या हातावर!

काँग्रेस राष्ट्रवादीचे जागा वाटप निश्चित झाले असून अखेर दोन्ही पक्षांमधील तिढा सुटला आहे. 22-26 फॉर्म्यूल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिल्लीतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसला 26 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 22 जागा आल्या आहेत. रिपब्लिकना सामवण्यासाठी दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा