शनिवार, १४ मार्च, २००९

मनमोकळे शरद पवार काय म्हणतायतं?

पत्रकारांना सहसा उत्तरं देण्यास टाळाटाळा करणारे, मुद्यांना बगल देणारे शरद पवार निवडणुकांचा मौसम आल्यानं आता बोलायला लागले आहेत. आता प्रश्न पडलायं की साहेब एवढे मनमोकळे झाले कसे? पवार साहेबांनी म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या माणसाने आता पंतप्रधान व्हायला हवं पण आता पवारांनी मीडियावर खापर फोडलं आणि हा तर मीडियाने केलेला विपर्यास असल्याचं म्हटलं आहे. पाहू या पवार काय म्हणाले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा