
शनिवार, २८ मार्च, २००९
राष्ट्रवादीच्या दोन जागांची उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. भंडारा-
गोंदियातून प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली असून, उस्मानाबादेत राष्ट्रवादीकडून पद्मसिंह पाटील निवडणूक लढवणार आहेत. उरलेल्या जागांची उमेदवारी दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
